धकादायक घटना पातूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…अकोला मार्गावर असलेल्या माऊली रेस्टॉरंट पुढे मानमोडे यांच्या शेतात असलेल्या निंबाच्या झाडाला एका युवकांनी गळा पास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 2 जून च्या सकाळी उघडकीस आली याबाबत सविस्तर वृत्त असे की स्थानिक पाटील मंडळी येथील युवा यश किशन उंबरकार वय अंदाजे 20 हा युवक ऑटो चालवण्याचा व्यवसाय करीत होता आज सकाळी त्याने घरून ऑटो काढून घरून बाहेर पडला मात्र त्याच्या मनात काय सुरू आहे याची खात्री घरच्या सदस्यांना नव्हती यश उंबरकर यांनी माऊली रेस्टॉरंट समोर असलेल्या मानमोळे यांच्या शेतात असलेल्या निंबाच्या झाडाला गळा पास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली सदर घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळ कडे धाव घेतली तर ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सह ठाणेदार गजानन पोटे , हे , कॉ , राठोड मेजर , प्र , वि , शिरसाठ , श्रीकांत पातोंड , आदींनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला कडे रवाना करण्यात आला