तालुका प्रतिनिधी
पातूर
राजापूर येथील पत्रकार शशिकांत बोरसे यांनी ज्यांच्या विरोधात बातमी छापली त्यांच्याच कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला यामुळे हा अपघात नसून शशिकांत भोसले यांचा खून करण्यात आला हे घडलेल्या घटनेवरून समोर येत आहे राज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा अमलात असताना सुद्धा पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पत्रकारांना हमला होता तर पत्रकारांना खोट्या घेऊन या अडकविण्याचा प्रयत्न केला जातो यामुळे पत्रकारांना आपले काम करणे कठीण झाले आहे त्यामुळे राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची फरीद अंमलबजावणी करून पत्रकार झालेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे शशिकांत बोरसे यांना अपघातात जीवे मारून त्यांचा खून करणाऱ्या आरोपीला जलद गती न्यायालयाच्या अंतर्गत खटला चालवून तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीकरिता राज्यभर पत्रकारांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे राज्यकारणीचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा जिल्हाध्यक्ष शौकतली मिर साहेब व सरचिटणीस प्रमोद लांजुरकर यांच्या मार्गदर्शनात पातुर तालुक्याच्या वतीने आतुर तहसीलदारांना निवेदन देऊन राजापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून जलद गती न्यायालयात सदर प्रकरण चालू या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीकरिता निवेदन देण्यात आले यावेळी शंकरराव नाभरे मोहन जोशी प्रदीप काळपांडे उमेश देशमुख तालुका अध्यक्ष अब्दुल कूददुस भाई सतीश सरोदे सै.साजिद है हुसेन सर पंजाब इंगळे नासीर भाई अब्दुल जफर अब्दुल जहीर मोहम्मद इमरान संगीता इंगळे किरणकुमार निमकंडे प्रमोद कढोणे श्रीकृष्ण शेगोकार योगेश नागोलकार मो.शोएबद्दीन नातीकभाई राहुल देशमुख यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते
